TATA Sumo 2025: जबरदस्त कमबॅक, ₹9 लाखात येणार दमदार मायलेजवाली SUV, जाणून घ्या फीचर्स आणि लॉन्च डिटेल्स!

TATA Sumo 2025: लाखो भारतीय कुटुंबांसाठी आशेची आणि भावनेची , जिव्हाळ्याची गोष्ट असलेली TATA Sumo पुनरागमन होत असून किंमत परवडणारी आहे, दमदार मायलेज, जबरदस्त लुक्स आणि भरपूर जागा आहे यामुळे ती पुन्हा एकदा कुटुंबासाठी SUV म्हणून नाव मिळवण्यास तयार आहे.तुम्ही जर 7 सीटर गाडी आपल्या बजेटमध्ये आणि दीर्घकाळ टिकणारी पाहत असाल तर TATA Sumo हा आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे..जाणून घेऊ TATA Sumo ची किंमत,मायलेज,आणि फीचर्स बद्दल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गाडीचं मायलेज आणि इंजिन

गाडीचं मायलेज 20.09 km/l ते 26.99 km/kg पर्यंत असण्याची शक्यता असणार आहे.नवीन टाटा सुमो पेट्रोल आणि CNG या दोन्ही प्रकारांमध्ये येऊ शकते. मिडल क्लास साठी महत्त्वाची बाब असणार आहे.पॉवर आणि टिकाव या दोन्ही बाबतीत ही गाडी आधीच्या तुलनेत अधिक अपग्रेडेड असणार आहे.

956cc चा पॉवरफुल इंजिन नवीन टाटा सुमोमध्ये 2956cc क्षमतेचा CR4 डिझेल इंजिन दिला जाईल जो 87 bhp ची कमाल पॉवर आणि 115 Nm टॉर्क निर्माण करतो. या इंजिनला BS6-स्पीड गिअरबॉक्सची जोड दिली आहे, जे उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव देणारे आहे.

सेफ्टी फिचर माहिती

  • लॉकिंग सिस्टम सेंट्रल लॉकिंग,
  • मिरर आणि सेन्सर्स डे-नाईट मिरर, डोअर अजर वॉर्निंग सीट बेल्ट वॉर्निंग आहे,
  • Airbags 6 एअरबॅग्स,
  • ब्रेकिंग सिस्टम ABS आणि EBD.

कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्स:

  • Cruise Control
  • Parking Assist व रिअर कॅमेरा
  • Rear Parking Sensors
  • Heater आणि Automatic Climate Control
  • Keyless Start / Button Start

एंटरटेनमेंट आणि कनेक्टिव्हिटी

  • Voice Commands
  • Shark Fin अँटेना
  • 3-6 स्पीकर्स आणि 10.25″ टचस्क्रीन
  • Wireless Mobile Charger
  • 12V पॉवर सॉकेट्स
  • iPod, USB कम्पॅटिबिलिटी
  • Wireless Android Auto आणि Apple CarPlay

काय आहे टाटा सुमोची किंमत ?

भारतीय बाजारात ही गाडी 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात लॉन्च होण्याचे शक्यता आहे.Tata Motors च्या या नवीन लॉन्चमुळे SUV सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अंदाजे सुरुवातीला किंमत सुमारे ₹9 लाख असू शकते. ही किंमत मिडल क्लाससाठी योग्य असून, 7 सीटर SUV श्रेणीत सर्वात परवडणारी योग्य असू शकते.

निष्कर्ष: टाटा ही भारतीय ब्रँड असून तिच्या गाड्यांचा विश्वास, टिकाऊपणा आणि सर्व्हिस नेटवर्क हे ग्राहकांचं विशेष आकर्षण ठरले आहे. त्यामुळे नव्या Sumo कडेही लोकांचा भरवसा नक्कीच असणार आहे.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment