PM Awas Yojana 2025: ₹1.20 ते ₹2.50 लाख पर्यंत घरकुलसाठी मदत, पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रिया
PM Awas Yojana 2025: आपल्या सर्वांना आपले स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते पण आर्थिक अडचणींमुळे आपली ही इच्छा अपूर्णच राहते. यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे,प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana – Gramin/Urban) ही योजना. त्यामुळे गरिबांसाठी हा खूप मोठा आधार आहे. या योजनेअंतर्गत सरकार गरीब कुटुंबांना किंवा गरजूंना 1.20 लाख ते ₹2.50 लाख … Read more