Tecno Pova Slim 5G भारतात लॉन्च, दमदार स्पेसिफिकेशन्स, Dimensity 6400 प्रोसेसर इंजिन आणि किंमत जाणून घ्या

Tecno Pova Slim 5G: Tecno ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन त्याच्या पातळ डिझाइन आणि आकर्षक फीचर्समुळे खूप लोकप्रिय झाला आहे. हातात धरायला हलका आणि वापरायला खूप सोयीस्कर आहे. दमदार डिस्प्ले आणि स्टाइलिश डिझाइन Tecno Pova Slim 5G हा जगातील सर्वात पातळ 3D कर्व्ड 5G स्मार्टफोन आहे. जाडी फक्त 5.95 मिमी … Read more

Nothing Phone 3: Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 5500mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन

Nothing Phone 3: स्मार्टफोनच्या जगात Nothing कंपनीने पुन्हा एकदा चर्चेत येत आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Nothing Phone 3 सादर केला आहे. आकर्षक डिझाईन, खास Glyph लाईटिंग इफेक्ट्स आणि जबरदस्त परफॉर्मन्समुळे हा फोन तरुणांमध्ये मोठा हिट ठरण्याची शक्यता आहे. साधेपणात स्टाईल आणि परफॉर्मन्सचा संगम असलेला हा फोन मोबाईल मार्केटमध्ये एक नवा पर्याय घेऊन आला आहे. दमदार … Read more

OnePlus 13 2025: दमदार Snapdragon 8 Elite चिपसेट, 6000mAh बॅटरी, 50MP ट्रिपल कॅमेरा आणि फुल स्पेसिफिकेशन्स

OnePlus 13: मोबाईलच्या दुनियेत नवे मॉडेल्स सतत येत असतात, पण काही फोन असे असतात जे येताच चर्चेचा विषय होतात. OnePlus 13 हा असाच एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे जो दिसायला स्टायलिश, वापरायला वेगवान आणि फीचर्सने भरलेला आहे. जणू एखाद्या गाडीप्रमाणे हा फोनही दमदार मायलेज आणि ताकदीचा परफॉर्मन्स देतो. डिस्प्ले आणि डिझाइन OnePlus 13 चं सर्वात मोठं … Read more

Apple iPhone 17 Pro Max Price: कॅमेरा, बॅटरी आणि दमदार स्पेसिफिकेशन्समुळे बाजारात खळबळ! किंमत जाणून घ्या

Apple iPhone 17 Pro Max: Apple च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कंपनी लवकरच iPhone 17 सीरिज बाजारात आणणार आहे. या नव्या सीरिजमधील सगळ्यात चर्चेत असलेला iPhone 17 Pro Max हा मॉडेल आहे. अत्याधुनिक डिझाइन, वेगवान परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट कॅमेरा क्वालिटीमुळे हा फोन बाजारात पुन्हा एकदा नवा ट्रेंड सेट करणार आहे. दमदार डिझाइन आणि स्क्रीन iPhone … Read more

WhatsApp AI Writing Help Feature: AI लिहिणार तुमचा मेसेज, व्हाट्सअप चे नवीन फीचर काय आहे हे फीचर जाणून घ्या लगेच

WhatsApp AI Writing Help Feature

WhatsApp AI Writing Help Feature: व्हाट्सप्प हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग अॅप आहे. दैनंदिन जीवनात लाखो लोक WhatsApp च्या माध्यमातून संवाद साधतात. वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी WhatsApp सतत नवीन फीचर्स आणत असतो. यामधेच कंपनीने आता एक जबरदस्त फीचर लॉन्च केला आहे त्याचे नाव AI Writing Help विचार असे आहे. हे फीचर खूप … Read more

Google update: कॉल इंटरफेस अचानक वेगळा दिसू लागलाय? काय आहे हे अपडेट, लगेच जाणून घ्या

Google update: स्मार्टफोनवर कॉल करणं आणि रिसीव्ह करणं ही अगदी रोजची गोष्ट आहे. पण अलीकडे अनेक Android वापरकर्त्यांनी लक्षात घेतलं की, कॉल करताना किंवा कॉल येताना मोबाईलवर एकदम वेगळा स्क्रीन दिसतोय. हा बदल गुगलने आपल्या Phone App मध्ये आणलेल्या नव्या अपडेटमुळे झालेला आहे. या अपडेटनंतर कॉल स्क्रीनवर मोठी रंगीत बटणं, नवीन लेआउट आणि अधिक आकर्षक … Read more

Oppo K13 Turbo 5G: इनबिल्ट कूलिंग फॅन, दमदार प्रोसेसर आणि प्रीमियम फीचर्ससह नवा गेमिंग स्मार्टफोन

Oppo K13 Turbo 5G: आजकाल स्मार्टफोन घेणाऱ्यांना फक्त कॉल आणि मेसेज पुरेसं वाटत नाही, त्यांना हवा असतो जबरदस्त स्पीड, भारी कॅमेरा आणि दिवसभर टिकणारी बॅटरी. हाच विचार करून Oppo ने बाजारात आणली आहे K13 Turbo 5G सिरीज – दिसायला स्टायलिश आणि फीचर्सने भरलेली. हा फोन म्हणजे जणू तुमच्या खिशात एक मिनी सुपरकॉम्प्युटरच..या सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार … Read more

OpenAI ने ChatGPT GPT-5 केलं लॉन्च, आता वेगवान, अचूक आणि मोफत!

OpenAI ही एक जगातील मोठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी असून, त्यांनी आता आपलं नवीन ChatGPT टूल ‘GPT‑5’ नावाने लॉन्च केलं आहे. हे एक स्मार्ट आणि प्रगत मॉडेल आहे, जे आता जास्त वेगानं आणि अचूकपणे काम करते. GPT‑5 मध्ये खूप सारे नवे फीचर्स आहेत. हे टूल आता फक्त प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच नाही, तर शिकण्यासाठी, लेखनासाठी, कोड लिहिण्यासाठी, … Read more

₹11,500 मध्ये Oppo A6 Series, OLED स्क्रीन, 50MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगचा दम

Oppo A6 Series: नवीन स्मार्टफोन घ्यायचा आहे पण बजेट कमी आहे का? मग थांबा, कारण कंपनी लवकरच आपली नवी Oppo A6 Series बाजारात आणणार आहे. ही सीरीज फक्त ₹11,500 च्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध होणार असून यात 1.5K OLED डिस्प्ले, दमदार कॅमेरा आणि आकर्षक फीचर्स मिळतील. बजेट सेगमेंटमध्ये प्रीमियम फीचर्स देण्याच्या उद्देशाने Oppo ची ही नवी … Read more

फक्त ₹24,999 मध्ये! Moto G86 Power, 4K कॅमेरा, Dimensity 7300 चिपसेट आणि IP69 सुरक्षा

Moto G86 Power: ₹24,999 किंमतीत मिळणारा हा फोन फक्त दमदार फीचर्समुळेच नव्हे तर त्याच्या टिकाऊपणामुळेही चर्चेत आहे. जर तुम्ही 4K कॅमेरा, जबरदस्त परफॉर्मन्स आणि वॉटरप्रूफ डिझाइनसह प्रीमियम स्मार्टफोन शोधत असाल, तर हा फोन तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो. Motorola ने आपली G सीरीज मध्ये एक आणखी दमदार स्मार्टफोन Motorola Moto G86 Power सामील केला आहे. या … Read more

Home Stories   Hindi   Group