Gold rate Today सोनं खरेदीची उत्तम वेळ! 18, 22 आणि 24 कॅरेट दरात मोठी घसरण

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

Gold rate Today: हो अगदी खरं! काही दिवसांपूर्वीपर्यंत आकाशाला भिडलेले सोने आज जमिनीवर आलंय, आणि त्यामुळे दागिने, गुंतवणूक किंवा लग्नासाठी सोने घेण्याचं स्वप्न आता सहज साकार होणार आहे.या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दराने एक लाखांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या दरात सतत वाढ होत होती. पण आज मात्र सोन्याचे दर किंचितशे घसरले आहेत. या दरम्यान चांदी 1577 रुपयांनी घसरली असून 1,05,816 रुपयांवर ट्रेड करत आहे.

काल चांदी 1,07,393 रुपयांवर स्थिरावली होती. त्यामुळं या आठवड्यात चांदी 4,067 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्याचे दर घसरले आहेत. अमिरेकन डॉलर मजबूत झाल्याने फेडरल रिझर्व्ह यावर्षी व्याज दराक कपात करू शकता. स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी घसरून 3.355.49 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. अमेरिकेत गोल्ड फ्युचर्सच्या किंमतीत 1 टक्क्यांची घट होऊन 3.371.80 डॉलरच्या आसपास पोहोचली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर याबद्दल जाणून घेऊ.

मुंबई – पुण्यातील सोन्याचे दर

18 कॅरेट- 75,360 रुपये
22 कॅरेट- 92,100 रुपये
24 कॅरेट- 1,00 ,480 रुपये

गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर चढ-उतारात होते. पण अलीकडेच एका झटक्यात दरात मोठी घसरण झाली आहे.

Gold rate Today

एवढी घसरण का झाली असेल?

ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्याचा फायदा आपण वेळेवर घेतला पाहिजे.जागतिक बाजारातील आर्थिक अस्थिरता, डॉलरमध्ये झालेली हालचाल, तसेच स्थानिक मागणीतील घसरण या कारणांमुळे भारतात सोन्याचे दर कमी झाले आहेत.

आजचे सोन्याचे भाव?

ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 10,048 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9, 210 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7, 536 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 80,384 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 73,680 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 60,288 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 92,100 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,00 ,480 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 75,360 रुपये

आज 18 कॅरेट सोन्याच्या दरात 450 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 75,360 रुपयांवर पोहोचले आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची घट झाली असून 92,100 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 600 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा भाव 1,00,480 रुपयांवर पोहोचले आहेत. आज मात्र ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील दर घसरले आहेत. वायदे बाजारात देखील घसरण झाल्याचे समोर आले आहे. आज सकाळी MCXवर सोनं 600 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीचे दर देखील उतरले आहेत. आज घेतलेलं सोनं, उद्या फायदेशीर ठरू शकतं.

निष्कर्ष: अशाप्रकारे सध्या सोन्याचे दर कमी झाल्यामुळे अनेक जण सराफ दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तुमच्याकडेही दागिने घेण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ घालवू नका कारण सोने परत परत स्वस्त होत नाही.आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group