Gold Rate Today 8 July 2025: जर तुम्ही पण आज सोन खरेदी करायचा विचार करत आहात का? तर तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की आजचे सोन्याचे भाव काय आहेत. आज 8 जुलै 2025 आज सोन्याच्या दारात घसरण पाहायला भेटलेली आहे ही घसरण किरकोळ आहे परंतु सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक महत्त्वाची बातमी असू शकते, चला तर मग पाहूया आजचे सोन्याचे ताजे भाव किती आहेत
भरतातले आजचे सोन्याचे भाव
आज सोन्याच्या दारात थोडीशी घसरण पाहिला भेटलेली आहे. जे की दर्शवते सोन्याची कमी होत चाललेले दर, आज सोन्याचे दर 24 कॅरेट सोने, 22 कॅरेट सोने आणि 18 कॅरेट सोने यांचे भारतातले आजचे दर पुढील माहिती प्रमाणे आहेत.

24 कॅरेट सोने दर (आजचे)
1 ग्रॅम – ₹9,828 (₹1 ची घसरण)
10 ग्रॅम – ₹98,280 (₹10 ची घसरण)
100 ग्रॅम – ₹9,82,800 (₹100 ची घसरण)
22 कॅरेट सोने दर (आजचे)
1 ग्रॅम – ₹9,009 (₹1 ची घसरण)
10 ग्रॅम – ₹90,090 (₹10 ची घसरण)
100 ग्रॅम – ₹9,00,900 (₹100 ची घसरण)
Read Also: डेली VS मंथली SIP: कोणता SIP तुमच्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक मार्ग?
18 कॅरेट सोने दर (आजचे)
1 ग्रॅम – ₹7,371 (₹1 ची घसरण)
10 ग्रॅम – ₹73,710 (₹10 ची घसरण)
100 ग्रॅम – ₹7,37,100 (₹100 ची घसरण)
शहरान च्या अनुसार आजचे सोन्याचे भाव

आज सर्वच प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण पाहायला भेटलेली आहे त्यामध्ये मुंबई, पुणे, कोलकत्ता, हैदराबाद, चेन्नई, बैंगलोर आणि केरल मध्ये आजचे सोन्याचे दर 24 कॅरेट सोने प्रति ग्राम ₹9,828 रुपए आहे आणि 22 कॅरेट सोने प्रति ग्राम ₹9,009 रुपए आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये आजचे सोन्याचे दर 22 कॅरेट सोने ₹9,024 प्रति ग्राम रुपए आणि 24 कॅरेट सोने ₹9,843 प्रति ग्राम रुपए इतके आहे. याचबरोबर अहमदाबाद आणि बडोदा कडे जर नजर टाकली तर या ठिकाणी 24 कॅरेट सोने ₹9,832 रुपए आणि 22 कॅरेट सोने ₹9,014 रुपए प्रति ग्राम आहे.