IB recruitment 2025: ग्रॅज्युएट्ससाठी सुवर्णसंधी, 3717 पदांसाठी मोठी भरती सुरू, जाणून घ्या पगार आणि तपशील

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

ib recruitment 2025: सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहताय? तुमचे हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे ,त्यासाठी तुमच्याकडे एक विशेष पदवी प्राप्त असायला हवी.इंटेलिजेंस ब्युरो (IB)मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी गृह मंत्रालयाने इंटेलिजेंस ब्युरोमध्ये मोठी भरती जाहीर केली आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा

वयाची गणना 1 ऑगस्ट 2025 लक्षात घेऊन केली जाणार आहे .या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कोणत्याही प्रवाहात पदवी उत्तीर्ण केलेली असावी लागेल.यासोबतच, या साठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षांपेक्षा जास्त आणि कमाल वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गाला नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

Read Also: Railway Recruitment 2025: 6180 पदांसाठी अर्ज सुरु!

निवड कशी होणार

  • या भरतीमध्ये असणाऱ्या प्रथम उमेदवारांना टियर 1 आणि टियर 2 अशा दोन परीक्षा द्याव्या लागतील.
  • या दोन्ही टप्प्यांमध्ये आवश्यक गुण मिळवणे त्यांना बंधनकारक त्यानंतरबसावे लागेल.
  • टियर-3 परीक्षा ,मुलाखत , व्यक्तिमत्व चाचणीमध्ये बसावे लागेल.
  • हे सर्व केल्यानंतर ,सर्व टप्प्यांच्या आधारावर उमेदवारांची यादी तयार केली जाईल आणि शेवटच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांनाच राहिलेल्या पदांवर नियुक्ती दिली जाईल.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरणे आणि ठरलेला शुल्क जमा करणे बंधनकारक आहे ,तरच तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करता येईल. अर्जाबरोबर सामान्य, ईडब्ल्यूएस श्रेणी आणि ओबीसीला 650 रुपये शुल्क भरावे लागतील आणि एससी, एसटी आणि पीएच श्रेणीला 550 रुपये शुल्क भरावे लागेल.

IB Recruitment 2025 Apply process

19जुलै पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे,इंटेलिजेंस ब्युरोमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe) पदांसाठी . या भरतीद्वारे तब्बल 3717 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. जर तुम्ही या भरतीसाठी पात्र उमेदवार असाल तर उमेदवार http://www.mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि ऑनलाईन अर्ज करा.अर्ज करण्याचे शेवटचे तारीख 10 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.

पगार किती?

केंद्र सरकारद्वारे वैध असलेले सर्व भत्ते प्रदान केले जातील.तसेच पात्र असणाऱ्या उमेदवारांना लेव्हल-7 अंतर्गत वेतन मिळेल,जे दरमहा ₹ 44,900 ते ₹ 1,42,400 असे असेल. आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Official Website Link: Click Here

Official Notification Link: Click Here

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group