iPhone 17 Pro लॉन्च होतोय! 24MP सेल्फी कॅमेरा, 3 दमदार रियर कॅमेरे आणि A19 प्रोसेसरसह

iPhone 17 Pro:Apple ने पुन्हा एकदा उंच भरारी घेतली. यावेळी iPhone 17 Pro लॉन्च केला आहे आणि यावेळी केवळ डिझाइनच नाही, तर स्मार्ट फीचर्स, कॅमेरा , परफॉर्मन्स बाबतीतही याने एक वेगळाच पल्ला गाठला आहे. हा फोन सप्टेंबर 2025 मध्ये लॉन्च होणार आहे .चला पाहूया या नव्या आयफोनची किंमत परफॉर्मन्स डिझाईन आणि फीचर्स टेक्नॉलॉजी मध्ये काय खास आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सेल्फी साठी मोठा बदल

सर्वात मोठा बदल सेल्फी कॅमेरात होणार आहे.16 प्रो मधील 12 मेगापिक्सेलच्या तुलनेत आयफोन 17 प्रो मध्ये 24 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे यामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग चा अनुभव जास्त पटीने वेगळा असणार आहे.iphone 17 pro मध्ये मागील बाजूस तीन 48 मेगापिक्सेलचे कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात अल्ट्रा-व्हाइड , फ्युजन व टेलीफोटो चा समावेश आहे त्यामुळे आयफोन 17 प्रो कॅमेऱ्याच्या बाबतीत एक गेम चेंजर ठरणार आहे.

iPhone 17 Pro

परफॉर्मन्स आणि नवी टेक्नॉलॉजी

हा फोन जास्त वापरामुळे गरम होऊ नये यासाठी पेपर चेंबर कुलिंग सिस्टीम यासारखे प्रगत फीचर दिले आहे. मल्टीटास्किंग आणि हाय अँड गेमिंग साठी यात 12 जीबी रॅम दिले जाणार आहे. हा फोन Apple च्या नव्या A19 प्रोसेसरसहीत देणार आहे जो 2 नॅनोमीटरवर टेक्नॉलॉजी वर आधारित असेल यामुळे फोनचा वेग वाढेल आणि बॅटरी ही जास्त काळ टिकेल.

नविन डिझाईन व रंग

IPhone 17 pro हा फोन स्काय ब्लू या रंगांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आमच्या मागील बाजूस तीन कॅमेरे त्रिकोणी आकारात बसवले जाणार आहेत. हा डिझाईन फोनला एक नवीन आणि आकर्षक लुक देणार आहे. हा बदल 17 प्रो च्या डिझाईन मध्ये पाहायला मिळणार आहेत.

भारतातील किंमत

याची किंमत प्रीमियम असली तरी यातील आधुनिक फीचर्स पाहता जगभरातील ग्राहक या फोनची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. म्हणजेच हा फोन आतापर्यंतचा सगळ्यात प्रगत आयफोन ठरेल. याच्या सुरुवातीच्या मॉडेलची किंमत ₹1,39,900 असू शकते.iPhone 17 Pro Max: सुमारे ₹1,64,900 आणि स्टोरेज नुसार किंमत वाढणार आहे. आयफोन 17 प्रो भारतात सप्टेंबर 2025 मध्ये लॉन्च होणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. यावर Apple ने अधिकृत घोषणा अजून केलेली नाही.

निष्कर्ष: जर तुम्ही गेमिंग, व्हिडिओ एडिटिंग, किंवा प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी मोबाइल शोधत असाल, तर iPhone 17 Pro हे सर्वोत्तम निवड ठरेल.मात्र, त्याची किंमतही तितकीच जास्त असून तुमचं बजेट आणि गरज यांचा समतोल साधून निर्णय घ्यावा.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment