Aadhaar Card New Rules 2025: 1 नोव्हेंबरपासून लागू होणार नवे बदल, जाणून घ्या नागरिकांवर होणारा थेट परिणाम
Aadhaar Card New Rules 2025: UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने आधार कार्डसाठी मोठे बदल जाहीर केले आहेत. 1 नोव्हेंबर 2025 पासून नवे नियम लागू होणार आहेत आणि याचा थेट परिणाम प्रत्येक नागरिकावर होणार आहे. या बदलांमध्ये घरबसल्या आधार अपडेट सुविधा, PAN-Aadhaar लिंकिंग अनिवार्यता आणि अपडेट फीमध्ये फेरबदल यांचा समावेश आहे. घरबसल्या आधार अपडेटची नवी … Read more