Facebook Monetization 2025: फेसबुकवरून पैसे कसे कमवायचे? नियम, व्यूज-प्रति कमाई आणि संपूर्ण माहिती
Facebook monetization: सोशल मीडियाच्या जगात फेसबुक हे केवळ मित्रांशी गप्पा मारण्यासाठी किंवा फोटो शेअर करण्यासाठीच नाही, तर आता पैसे कमावण्यासाठीही एक मोठं साधन बनलं आहे. लाखो लोक रोज फेसबुक वापरतात आणि हा मोठा प्रेक्षक वर्ग कंटेंट क्रिएटर्ससाठी संधीचं दार उघडतो. आकर्षक आणि वेगळा कंटेंट तयार करून त्यातून चांगली कमाई करता येते. फेसबुकवर पैसे मिळवण्यासाठी काय … Read more