Flipkart Big Billion Days 2025: Google Pixel 9 वर 45% पेक्षा जास्त सूट, जाणून घ्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स, कॅमेरा आणि बॅटरी डिटेल्स
Flipkart Big Billion Days 2025: सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग साइट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर्स घेऊन येतात. या वेळेस Flipkart च्या Big Billion Days सेलमध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती Google Pixel 9 स्मार्टफोनची. प्रीमियम लूक, जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी बॅकअप असलेला हा फोन आता इतक्या कमी किमतीत मिळत असल्याने लोक मोठ्या उत्साहाने … Read more