Google AI Pro free : jio देणार 35 हजार रुपयांचा Google AI Pro सब्सक्रिप्शन फ्री, जाणून घ्या कसा घ्याल लाभ
Google AI Pro free: जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर जाहीर केली आहे. कंपनी आता वापरकर्त्यांना तब्बल 35 हजार रुपयांच्या किमतीचे Google AI Pro सब्सक्रिप्शन मोफत देत आहे. या ऑफरमुळे जिओ युजर्सना प्रीमियम एआय फीचर्सचा अनुभव कोणतेही शुल्क न देता घेता येणार आहे. या ऑफरमध्ये नेमकं काय मिळणार जिओने निवडक ग्राहकांसाठी Google AI Pro चे … Read more