भारतात सुरु झाला Google Search Live, जाणून घ्या काय आहे हे खास फीचर आणि कसे वापरायचे
Google Search Live: भारतामध्ये आता Google ने आपला एक भन्नाट AI बेस्ड फीचर Search Live लॉन्च केला आहे. या फीचरमुळे सर्च करणे आणखी स्मार्ट आणि सोपं होणार आहे. वापरकर्ते आता फक्त टाईप न करता, बोलून किंवा कॅमेऱ्याच्या मदतीने Google ला प्रश्न विचारू शकतात. आणि त्यावर त्वरित उत्तर मिळवू शकतात, तेही रीयल टाइममध्ये! AI चा जादू, … Read more