Instagram Location Track Feature: तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इंस्टाग्रामवर आलं जबरदस्त फीचर!
Instagram Location Track Feature: सोशल मीडियावर नेहमी नवे आणि आकर्षक फीचर्स घेऊन येणाऱ्या Instagram ने पुन्हा एकदा युजर्सना खुश केलं आहे. यावेळी ॲपमध्ये एक भन्नाट Map Feature आणलं गेलं आहे, ज्यामुळे युजर्स आता आपल्या मित्रांचा लोकेशन सहज पाहू शकतात. हे फीचर अगदी Snapchat सारखं आहे, पण Instagram ने त्यात काही खास गोष्टी जोडल्या आहेत, ज्यामुळे … Read more