Instagram new feature 2025: इंस्टाग्राम रील्स आता हिंदीतून इतर भाषेत ऑटो ट्रांसलेट होतील

Instagram new feature 2025: Instagram आणि Facebook ची पालक कंपनी Meta आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन AI ट्रांसलेशन फीचर आणली आहे. या फीचरच्या मदतीने आता Instagram Reels आपोआप वेगवेगळ्या भाषेत ट्रांसलेट होऊ शकतात. आधी हे फिचर फक्त इंग्रजी आणि स्पॅनिशमध्ये उपलब्ध होते, पण आता हिंदी आणि पोर्तुगीज भाषाही यामध्ये जोडल्या गेल्या आहेत. क्रिएटर्ससाठी मोठा फायदा ही … Read more

Home Stories   Hindi   Group