ladki bahin yojana E-kyc last date: या तारखे आधी पूर्ण करा केवायसी नाहीतर पैसे बंद होणार!
Ladki bahin Yojana e-kyc last date: महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहिण योजना तर्गत महिलांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील आर्थिक मदत थांबवली जाऊ शकते. 18 नोव्हेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. योजना महिलांसाठी का … Read more