Ladki Bahin Yojana E-KYC Link Maharashtra: अधिकृत लिंक कोणती? चुकीच्या लिंक वर क्लिक करू नका!
Ladki Bahin Yojana E-KYC Link Maharashtra: महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला ₹1,500 थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी eKYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे, कारण याशिवाय पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात. ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी एक मोठा … Read more