Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, ऑक्टोबरचा ₹1500 हप्ता उद्यापासून खात्यात जमा
Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता उद्यापासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. सर्व लाभार्थ्यांना निधी थेट खात्यात जमा होणार आदिती तटकरे यांनी सांगितलं … Read more