Maharashtra Free Bicycle Scheme 2025: विद्यार्थ्यांसाठी 100% अनुदानावर मोफत सायकल योजना सुरू
Maharashtra Free Bicycle Scheme 2025: महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकी एक सर्वाधिक चर्चेत असलेली योजना म्हणजे “मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 100% अनुदानावर सायकल वाटप योजना”. या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाणं सुलभ करणं आणि त्यांचा वेळ तसेच ऊर्जा दोन्ही वाचवणं आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा गावातील अनेक विद्यार्थी दररोज … Read more