PM Kisan 20th Installment: तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? घरबसल्या अशा पद्धतीने स्टेटस तपासा

PM Kisan 20th Installment: प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan) भारत सरकार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे ,ज्याचा उद्देश देशातील छोट्या आणि मधील किसानांना आर्थिक सहाय्य व्हावे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ₹6000 दिले जातात.ते वर्षातून तीन वेळा त्यांच्या खात्यात पाठवले जातात. हे पैसे त्यांना शेतातील कामासाठी उपयोगी येतात. आता पीएम किसान चा 20th Installment हप्त्याची लाखो शेतकरी … Read more

Home Stories   Hindi   Group