Post Office MIS 2025: फक्त ₹1000 गुंतवा आणि दरमहा मिळवा स्थिर उत्पन्न, जाणून घ्या पूर्ण माहिती
Post Office MIS 2025: आजच्या धावपळीच्या आयुष्यात सर्वांना आपले भविष्य सुरक्षित आणि स्थिर करावेसे वाटते यासाठी भारतीय पोस्ट ऑफिसकडून चालवली जाणारी मासिक उत्पन्न योजना (MIS) ही गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित आणि नियमित उत्पन्न देणारी एक उत्तम योजना आहे. सरकारी हमी असल्याने यामध्ये भांडवलाची जोखीम खूपच कमी असते आणि यामुळे लहान तसेच निवृत्त गुंतवणूकदारांमध्ये योजनेला विशेष पसंती मिळते. … Read more