RBI Repo Rate 2025: MPC बैठकीत 0.25% कपातीची शक्यता, गृहकर्ज-कार लोन EMI कमी, घर खरेदीदारांसाठी दिवाळी गिफ्ट
RBI Repo Rate 2025: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) ची बैठक ऑक्टोबर 2025 मध्ये होणार आहे. या बैठकीत 0.25% रेपो रेट कपातीची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच बँकांना RBI कडून स्वस्तात कर्ज मिळेल आणि त्यामुळे ग्राहकांचे गृहकर्ज व कार लोनचे EMI कमी होऊ शकतात. गृहकर्जदारांना दिलासा आजच्या घडीला ज्या लोकांचे होम … Read more