WhatsApp Username Feature: व्हाट्सप्प वर नंबर न दाखवता चॅट करा! युजरनेम फीचरमुळे तुमची प्रायव्हसी अजून मजबूत होणार
WhatsApp Username Feature: व्हाट्सप्प वर तुमचा नंबर आता प्रत्येकाला दिसण्याची गरज नाही, कारण लवकरच येणार आहे नवीन यूजरनेम फीचर. हा फीचर प्रायव्हसीची काळजी घेणाऱ्यांसाठी खास आहे. ज्यांना नंबर शेअर न करता मेसेज करायचे आहेत, त्यांच्यासाठी हा फीचर फायदेशीर ठरणार आहे. या नवीन युजरनेममुळे लोक तुमच्याशी नंबरऐवजी तुमच्या निवडलेल्या युनिक यूजरनेमवरून जोडले जातील. यूजरनेम फीचर म्हणजे … Read more