गरजू, हुशार विद्यार्थ्यांसाठी PM Yashasvi Scholarship Yojana 2025 अर्ज सुरू, मिळवा 1.25 लाखांची शिष्यवृत्ती
PM Yashasvi Scholarship Yojana: देशात खूप असे विद्यार्थी आहेत जे अत्यंत हुशार कष्टाळू आणि बुद्धिमान आहेत पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण अर्धवट अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांना पुढे जाण्यास संधी मिळावी म्हणून केंद्र शासनाने PM Yashasvi Scholarship Yojana (प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना) ही योजना सुरू केली आहे. ही योजना सरकारने 2021 मध्ये सुरू केली … Read more