Tata Harrier EV: 622 किमी रेंज, 14.5” टचस्क्रीन आणि ADAS फीचर्ससह ₹30 लाखांमध्ये जबरदस्त इलेक्ट्रिक SUV!

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

Tata Harrier EV: जेव्हा कधी भारतीय SUV बद्दल बोललं जातं तेव्हा आपण एक अशा कारची इच्छा दाखवतो जी दिसायला अप्रतिम आणि आतून आरामदायी असेल. आणि हे आपल्याला जर इलेक्ट्रिक कार मध्ये मिळालं तर आपला आनंद गगनात मावणार नाही.दमदार ताकद ,दिसायला स्टाईलिश, आणि जास्त मोठी रेंज अशी कार आपल्या काळजाला हात घालते.Tata Harrier EV ही कार आपल्याला पाहिजे तशीच आहे.विशेष म्हणजे, ही गाडी सुमारे ₹30 लाखांच्या किंमतीत उपलब्ध होणार असल्याची शक्यता आहे. अशा प्रेमींसाठी आनंदाची बातमी.

अप्रतिम डिझाईन

Tata Harrier EV चा बाहेर ची डिझाईन गर्दीत वेगळीच ओळख देते. यामध्ये LED हेडलैंप्स, DRLs, 19 इंच के एलॉय व्हील्स, सनरूफ आणि शार्क फिन एंटेना असे फीचर्स आहेत.याची 4-उंची ,लांबी याला एक खरा SUV चा अनुभव देते.

Tata Harrier EV ही त्या लोकांसाठी आहे जे फक्त एक कारच नाही तर पर्यावरणाला इजा न होता कारचा अनुभव घेऊ इच्छितात . ही कार फक्त तुमची स्टाईल स्टेटमेंट बनणार नाही, तर याची रेंज आणि फीचर्स, टेक्नॉलॉजी याला एक कम्प्लीट पॅकेज बनवतात.

Tata Harrier EV
Tata Harrier EV

लक्झरी टेक्नॉलॉजीचा उत्तम संगम

Tata Harrier EV ला तुम्ही आतून पाहिलं तर वेगळ्याच दुनियेत जाऊन पोहोचाल.या SUV मध्ये देण्यात आलेला 14.5 इंचाचा विशाल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम तुमच्या प्रवासाला एक नवा टेक अनुभव देतो. या टचस्क्रीनमध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, नेव्हिगेशन, 360-डिग्री कॅमेरा आणि AI-आधारित वॉइस कमांड्ससारखी फीचर्स आहेत.प्रवाशाच्या आरामाला लक्षात घेऊन यामध्ये वेन्टीलेटेड सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, ऑटोमैटिक क्लाइमेट कंट्रोल आणि 502 लीटर बोट स्पेस सीटची लेदर फिनिशिंग आणि एम्बिएंट लाइटिंग याचा प्रीमियम अनुभव देते.

प्रवास स्मार्ट आणि सुरक्षित

Tata Harrier EV मध्ये सुरक्षेला पूर्ण महत्व दिले आहे. यामध्ये 6 एयरबैग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ADAS (Advanced Driver Assistance Systems), 360 डिग्री कैमरा आणि Blind Spot Monitoring सारखे फीचर्स दिले आहेत.हे SUV तुमच्या संकटकाळात तुमची साथ देईल.Lane Keep Assist पासून Adaptive Cruise Control पर्यंत, हे कार प्रत्येक वळणावर तुमच्या सुरक्षेला महत्त्व देते.

Read Also: Kia Sonet HTE घ्या फक्त ₹1 लाख डाऊनपेमेंटमध्ये जाणून घ्या किती लागेल मासिक EMI!

सोप्पी चार्जिंग पद्धत

चार्जिंग करण्याची पद्धत एवढी सोपी आहे जसे की आपण मोबाईल चार्ज करतो. तुम्ही विचार करत असाल की इलेक्ट्रिक कार चार्जिंगला वेळ घेते पण तुम्हाला सांगू इच्छितो की Tata Harrier EV 120 kW DC या फास्ट चार्जिंग ने केवळ25 मिनिटांमध्ये 20% से 80% चार्ज होते व 7.2 kW घरच्या चार्जरने या कारला 10.7 तासात पूर्ण चार्ज करू शकतो.

इलेक्ट्रिक पावर मध्ये नवीन अनुभव

Tata Harrier EV
Tata Harrier EV

Tata Harrier EV ना पाहून आपण एक गोष्ट तरी समजला असाल हे फक्त इलेक्ट्रिक SUV नसून एक भावना आहे.75 kWh ची बॅटरी आणि 390 bhp या पावर बरोबर ही कार कोणत्याही संकट काळी रस्त्यावर चॅलेंज देण्यासाठी तयार याची 504 Nm टॉर्क तुमच्या प्रत्येक प्रवासाला पावरफुल आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एकदा चार्ज केली की ही गाडी 622 किलोमीटर पर्यंत धावते. विचार करा तुम्ही कितीही लांब विना टेन्शन शिवाय प्रवास करू शकता.

निष्कर्ष: या लेखांमध्ये दिलेली माहिती ही उपलब्ध माहितीपर आधारित किंमत फीचर्स आणि टेक्नॉलॉजी याची माहिती व मॉडेल नुसार बदलू कृपया गाडी खरेदी करण्या अगोदर विश्वासू विक्रेत्यासोबत संपर्क साधा.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group