Vivo X Fold 5 आणि X200 FE: वीवो 14 जुलै ला दोन नवीन स्मार्टफोन Vivo X Fold 5 आणि X200 FE लॉन्च करणार आहे . Vivo X Fold 5 मध्ये 8.03 इंच चा इंटरनल डिस्प्ले आणि स्नैपड्रैगन 8 Gen 3 चिपसेट आहेत. यामध्ये 6000mAh बैटरी आणि 80 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट पण मिळणार आहे.तिथेच Vivo X200 FE मध्ये MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर आणि 6500mAh बैटरी असेल.
टेक्नोलॉजी डेस्क, नई दिल्ली:आपण सैमसंग चा नवीन फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? की ,कोणता रेगुलर फोन खरेदी करण्याचा प्लॅन करत आहात,तर थोडे थांबा, वीवो आज म्हणजे 14 जुलाई ला आपले 2 नवीन शानदार फोन लॉन्च करत आहे,ज्यामध्ये एक फोल्डेबल डिवाइस असेल.
दर वर्षी, कंपनी Vivo X Fold 5 आणि X200 FE ला लॉन्च करत आहे.हे दोन्ही आज 14 जुलैला दुपारी 12:00 वाजता लॉन्च होतील आणि तुम्ही याला फ्लिपकार्ट आणि विवो च्या आधिकारिक वेबसाइट वरून खरेदी करून शकाल. चला तर मग या दोन्ही डिवाइसच्या फीचर्स वर नजर टाकू.

Vivo X Fold 5 चे खास फीचर्स
वीवो च्या या नवीन होलडेबल फोन मध्ये आपल्याला काही फ्लैगशिप फीचर्स पाहायला मिळतील.या डिवाइस मध्ये AMOLED डिस्प्ले असेल, ज्यामध्ये आपल्याला 6.53 इंच ची कवर AMOLED display आणि 8.03 इंच ची इंटरनल डिस्प्ले पाहायला मिळतील. दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट ला सपोर्ट बरोबरच या फोनमध्ये 4500 निट्स पर्यंतची पीक ब्राइटनेस पण पाहायला मिळेल.
डिवाइस पावर देण्यासाठी यामध्ये स्नैपड्रैगन 8 Gen 3 चिपसेट पाहायला मिळू शकतो, ज्याबरोबर 6GB रैम आणि 512GB पर्यंत स्टोरेज मिळू याबरोबरच या होल्डेबल डिवाइस ला 6000mAh बैटरी सपोर्ट च्याबरोबर 80 वॉट फास्ट चार्जिंग चा सपोर्ट पण मिळू शकतो, त्याच्याबरोबर 40 वॉट वायरलेस चार्जिंग पण मिळू शकतो.
Vivo X Fold 5 चे कैमरा फीचर्स
फोल्डेबल डिवाइस कैमरे च्या बाबतीत खूप कमाल चा होणार आहे ,ज्यामध्ये ट्रिपल रियल कॅमेरा पाहायला मिळू शकतो. फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल चा Sony IMX921 आणि JN1 अल्ट्रा वाइड आणि ट्रिपल फोटो सेंसर मिळू शकतो. याबरोबर या डिवाइस मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 20 मेगापिक्सल चा फ्रंट कैमरा मिळू शकतो.
सैमसंग च्या लेटेस्ट फोल्ड सारखा हा डिवाइस पण खूप बारीक होणार आहे, ज्याचा मोठेपणा खोल्यानंतर मात्र 4.3 mm होईल, जस की होल्ड केल्यानंतर डिवाइसचा मोठेपणा 9.2 mm राहील. हा पण सगळ्यात पातळ खोड टेबल स्मार्टफोनच्या लिस्टमध्ये सामील होऊ शकतो. असेही बोललं जात आहे की या फोनची किंमत 1 लाख 50 हजार रुपये च्या आसपास असू शकते, ज्याला एकाच वेरियंट मध्ये लॉन्च केला जाईल.
Read Also: Tecno Pova 7 5G भारतात लॉन्च: 108MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह फक्त ₹14,999 पासून
Vivo X200 FE चे खास फीचर्स

कंपनी आपल्या नवीन होल्डेबल च्या बरोबर एक फोल्डेबल के कॉम्पैक्ट पावरफुल डिवाइस पण लॉन्च करणार आहेत ,ज्याला Vivo X200 FE च्या नावाने सादर केले जाईल.या डिवाइस मध्ये MediaTek Dimensity 9300+ प्रोसेसर पाहायला मिळू शकते. याबरोबर या डिवाइस मध्ये 6.31 इंच चा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो.
फोन मध्ये 6500mAh ची मोठी बॅटरी आणि 90 वाट फास्ट चार्जिंग चा सपोर्ट मिळू शकतो. कॅमेऱ्याच्या बाबतीत हा फोन खूप उत्कृष्ट होणार आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल चा प्राइमरी सेंसर आणि 8 मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड लेंस मिळू शकतो. या डिवाइस ची किंमत 50 हजार ते 60 हजार पर्यंत असू शकते.
डिक्सक्लेमर: या लेखांमध्ये दिलेली माहिती ही विविध ठिकाणांवरून घेतली आहे.विवो च्या आधिकारिक वेबसाइट वर जाऊन तुम्ही सदर माहिती घेऊ शकता.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.