pm kisan 20th installment date: PM किसान 20वा हप्ता लवकरच खात्यात, जानून घ्या संपूर्ण अपडेट!

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

pm kisan 20th installment date: आता सर्वांना उत्सुकता आहे 20 वा हप्ता कधी जमा होणार? आणि पती-पत्नी दोघांनाही हा लाभ मिळतो का?ही रक्कम ₹2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 ची थेट आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 19 हप्ते दिले असून आता शेतकरी 20व्या हप्त्याच्या ₹2000 ची वाट पाहत आहेत.

pm kisan 20th installment date

20 वा हप्ता जून-जुलै 2025 च्या दरम्यान येण्याची अपेक्षा आहे, कारण याच वेळी मागचे चार महिने पूर्ण होतात.सरकारने आतापर्यंत यासंदर्भात कोणताही अधिकृत तारीख जाहीर केली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जून शेवट किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात 20व्या हप्त्याची रक्कम जारी होण्याची शक्यता आहे. 1ला एप्रिल – जुलै,2रा ऑगस्ट – नोव्हेंबर,3रा डिसेंबर – मार्च असे हप्त्यांचे वेळापत्रक आणि हप्ता कालावधी आहे.

योजनेचा लाभ कोणाला मिळतो

  • PM किसान योजनेचा लाभ फक्त एका कुटुंबातील एका सदस्यालाच दिला जातो.
  • एका कुटुंबातून अनेक व्यक्तींनी अर्ज केल्यास ते रद्द केले जाणार आहेत.
  • अधिक सदस्यांनी लाभ घेतल्यास सरकार ती रक्कम परत घेणार आहे.
  • पती-पत्नी, मुलगा-वडील किंवा मुलगी-वडील हे एकाच कुटुंबात असल्यामुळे त्यातल्या एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहे.

20वी हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पहा

फॉर्म पूर्ण न भरल्यास 20 वा हप्ता मिळणार नाही.

  1. बँक खाते आधारशी लिंक केलेले असणे.
  2. NPCI DBT ऑप्शन ऑन असणे.
  3. मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे.
  4. eKYC पूर्ण केलेले असणे.
  5. जमिनीचे दस्तावेज (सातबारा, खतौनी, गाटा नं.) अपडेट असणे.

पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत मिळणारा लाभ

देशभरातील 9 कोटी पेक्षा जास्त शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत.PM किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची शेतकरी अनुदान योजना आहे.

हप्ता थांबण्याची कारणे

  • जमीन कागदपत्रे स्पष्ट नसणे
  • बँक खात्यात KYC न केलेले
  • डुप्लिकेट अर्ज
  • आधार नंबरमध्ये चूक
  • या सर्व अडचणी दूर केल्यानंतर पुढची हप्ते वेळेवर मिळतील.

निष्कर्ष: नवरा-बायको दोघांनाही लाभ मिळावा असं वाटतं पण नियम त्याला परवानगी देत सरकारची ही योजना खरंच शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आधारस्तंभ आहे.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group