लाडकी बहीण e-KYC करूनही पैसे आले नाहीत? काळजी करू नका, आधी या गोष्टी तपासा Ladki Bahin e-KYC
Ladki Bahin e-KYC: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी e-KYC प्रक्रिया महत्त्वाची ठरली आहे. अनेक महिलांनी e-KYC पूर्ण केली आहे, मात्र त्यानंतरही त्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झालेले दिसत नाहीत. त्यामुळे आता पैसे नेमके का आले नाहीत आणि पुढे काय करायचे, असा प्रश्न अनेक लाभार्थी महिलांना पडला आहे. अशा परिस्थितीत फक्त e-KYC झाली … Read more