फक्त ₹24,999 मध्ये! Moto G86 Power, 4K कॅमेरा, Dimensity 7300 चिपसेट आणि IP69 सुरक्षा

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

Moto G86 Power: ₹24,999 किंमतीत मिळणारा हा फोन फक्त दमदार फीचर्समुळेच नव्हे तर त्याच्या टिकाऊपणामुळेही चर्चेत आहे. जर तुम्ही 4K कॅमेरा, जबरदस्त परफॉर्मन्स आणि वॉटरप्रूफ डिझाइनसह प्रीमियम स्मार्टफोन शोधत असाल, तर हा फोन तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो.

Motorola ने आपली G सीरीज मध्ये एक आणखी दमदार स्मार्टफोन Motorola Moto G86 Power सामील केला आहे. या फोनमध्ये त्या सर्व फीचर्स उपलब्ध आहेत जे वापरकर्त्यांच्या मनात आहेत. मग ती दमदार बॅटरी असो, छान डिस्प्ले असो किंवा कॅमेरा क्वालिटी या फोनमध्ये सर्व काही नवीन ऍडव्हान्स पाहायला मिळेल. असा फोन वापरकर्त्यांच्या मनावर राज्य करतो.

प्रीमियम लुक आणि दमदार बिल्ड क्वालिटी

Moto G86 Power
Moto G86 Power

Motorola Moto G86 Power चा लुक प्रीमियम आणि आकर्षक आहे. याचा फ्रंट ग्लास आहे जो Gorilla Glass 7i बरोबर प्रोटेक्टेड आहे, याची बॅक साईड इको लेदर फिनिश बरोबर येते जे हातात पकडल्यानंतर खूप छान जाणीव करून देते. याचे वजन जवळजवळ 195 ग्राम आहे आणि हा IP68/IP69 रेटिंग च्या बरोबर पाणी आणि धूळ पासून सुरक्षित आहे. तुम्ही याला पाण्यामध्ये 1.5 मीटर पर्यंत 30 मिनट पर्यंत सहज वापर करू शकता, जे याला आणखी खास बनवते.

शानदार डिस्प्ले आणि धांसू परफॉर्मेंस

या स्मार्टफोन मध्ये 6.67 इंच चा मोठा P-OLED डिस्प्ले दिला आहे ,जो 1B कलर्स, 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट च्या बरोबर येतो. ब्राइटनेस 4500 निट्स पर्यंत जाते ज्यामुळे उन्हात ही सहज स्क्रीन पाहू शकतो.फोन मध्ये Mediatek Dimensity 7300 प्रोसेसर दिला आहे, जो 4nm टेक्नोलॉजी वर बेस्ड आहे आणि मल्टीटास्किंग ला एकदम स्मूद बनवते. याबरोबर Android 15 चा नवीन वर्जन पण दिला आहे जो वापरकर्त्यांना लेटेस्ट अनुभव देतो.

Read Also: Vivo X Fold 5 आणि X200 FE आज होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

शानदार कैमरा क्वालिटी

Moto G86 Power चा कॅमेरा सेटअप पण कमाल चा याच्या मागे 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला आहे जो OIS सपोर्ट बरोबरी येतो आणि कमी लाईट मध्ये जबरदस्त फोटो क्लिक करतो.याच्याबरोबर 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा पण येतो जो मोमेंटला मोठ्या अँगलने कैद करण्यासाठी मदत करतो.सेल्फी प्रेमींसाठी यामध्ये 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे जो 4K वीडियो रिकॉर्डिंग सपोर्ट करतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग बद्दल सांगायचं तर हा फोन 4K @60fps पर्यंत रेकॉर्ड करू शकतो.

बॅटरी पावर कधीच थकत नाही

Motorola Moto G86 Power मध्ये 6720mAh ची मोठी बॅटरी दिली आहे जी पूर्ण दिवस आरामदायक बॅकअप देते.बरोबरच यामध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे ज्यामुळे फोन लवकर चार्ज होतो आणि तुम्हाला सारखे सारखे चार्जर घेऊन फिरण्याची गरज नाही. याबरोबरच स्टेरियो स्पीकर आणि Dolby Atmos चा सपोर्ट पण मिळतो जो ऑडिओ अनुभवाला अप्रतिम बनवतो.

स्टोरेज आणि कनेक्टिविटी

फोन मध्ये 128GB पासून ते 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज पर्यायाबरोबर 8GB किंवा 12GB RAM दिला आहे, ज्यामुळे स्पीड आणि स्टोरेज या दोन्हींमध्ये तडजोड करावी लागत नाही .यामध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.4, NFC, आणि Smart Connect सारखे लेटेस्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स उपलब्ध आहेत.

Moto G86 Power
Moto G86 Power

किंमत आणि रंगांचे पर्याय

Motorola Moto G86 Power ला Pantone च्या Spellbound, Golden Cypress, Cosmic Sky आणि Chrysanthemum सारख्या आकर्षक रंगांमध्ये लॉन्च केले आहे.याची किंमत भारतीय बाजारामध्ये जवळजवळ ₹24,999 पासून सुरू होऊ शकते.जी याच्यातले फीचर्स कडे पाहता खूप बरोबर आणि कमी किमतीचा आहे.

जर तुम्ही एक असा फोन शोधत आहात ,जो दिसायला स्टाईलिश ,परफॉर्मन्स आणि कॅमेरा व बॅटरी मध्ये तडजोड करावी लागणार नाही तर Motorola Moto G86 Power तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे.याची किंमत ,फीचर्स आणि कॉलिटी याला परिपूर्ण फोन बनवते.

डिस्क्लेमर: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने लिहिला फोनची किंमत, वेळ ऑफर्स नुसार बदलू शकतात. खरेदी करण्यापूर्वी नेहमी आधिकारिक वेबसाइट किंवा रिटेलर कडून माहिती नक्की घ्या.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group