Mukhyamantri Bal Ashirwad Yojana: महाराष्ट्रातील अनाथ आणि निराधार बालकांना दरमहा ₹4000 थेट खात्यात मिळणार आर्थिक आधार
Mukhyamantri Bal Ashirwad Yojana: महाराष्ट्र सरकार राज्यात आणि देशात वर्षाला नवीन नवीन योजना राबवीत असते. त्यामुळे राज्यातील महिलांना थोडीफार का होईना आर्थिक मदत मिळते. त्यातून त्या वैयक्तिक गरजा भागू शकतात त्यामुळे महिलांचे कुटुंबात एक अस्तित्व तयार झाले आहे. म्हणून महिला ह्या अशा नवीन योजनेमुळे अतिशय आनंदी असतात. सरकार अनेक योजना राबवत आहे, जसे की कामगारांकरिता … Read more