Free Silai Machine Yojana आता महिलांना मिळेल फ्री शिलाई मशीन आणि ₹15000 आर्थिक मदत व दररोज 500 रुपये

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

Free Silai Machine Yojana: ज्या महिलांना घरी बसून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्या महिलांना रोजगाराची गरज आहे अशा महिलांसाठी सरकारने एक सुवर्णसंधी दिली आहे. त्यांच्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरते. तुमच्या ओळखीतील कोणत्याही महिला या योजनेसाठी पात्र असेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा आणि स्वावलंबी होण्याच्या दिशेने पाऊल उचला. चला तर मग जाणून घेऊ अशी कोणती योजना आहे आणि त्याबद्दलची सर्व माहिती .

महिलांना सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यासाठी सरकारने फ्री शिलाई मशीन योजना (Free Silai Machine Yojana) आणली आहे या योजनेचा हेतू आहे की ज्या महिला कामाच्या शोधात आहेत किंवा ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सरकारने फ्री शिलाई मशीन दिली जाते त्यासाठी ₹15000 पर्यंत आर्थिक मदत मिळते आणि पाचशे रुपये रोज भत्ता ही दिला जातो. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

योजनेसाठी लागणारी पात्रता

फ्री शिलाई मशीन या योजनेसाठी महिलांचे वय 20 ते 40 यामधील असावे. महिला ही भारतीय नागरिक असावी. तिच्या कुटुंबाचे उत्पन्न ₹1.44 लाख पेक्षा जास्त नसावे. विधवा, अपंग आणि गरजवंत अशा महिला या योजनेसाठी पात्र असतील.

Read Also: PM किसान 20वा हप्ता लवकरच खात्यात, जानून घ्या संपूर्ण अपडेट!

₹15,000 ची आर्थिक मदत

₹15,000 ची आर्थिक मदत यामुळे महिला शिलाई मशीन खरेदी करू शकतात. भविष्यात शिलाईच्या संबंधित कामासाठी महिलांना 2 ते 3 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. यामुळे महिला शिलाई क्षेत्रात आपला व्यवसाय पुढे वाढवू शकतात.

महिला सशक्तिकरण

महिला सशक्तीकरणात फक्त आर्थिक मदत करणे हा सरकारचा हेतू नसून महिलांना आत्मनिर्भर आणि समाजात त्यांचे स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना मजबूत करणे हा शिलाई मशीन योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनामधून महिला त्यांच्या कौशल्यानुसार काम करू शकतात त्यामुळे त्या स्वतःला आत्मनिर्भर बनवू शकतात.

महिलांना प्रतिदिन ₹500 भत्ता

शिलाई प्रशिक्षणाबरोबर महिलांना प्रतिदिन ₹500 भत्ता मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना केवळ शिलाई मशीनच मिळणार नाही तर त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी पाच 5 ते 10 दिवस असू शकतो. या प्रशिक्षणा दरम्यान सरकार महिलांना प्रतिदिन ₹500 प्रशिक्षण भत्ता म्हणून देणार आहे ज्यामुळे कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय त्या प्रशिक्षण घेऊ शकतील.

ग्रामीण आणि शहरातील महिलांना मिळेल लाभ

ही योजना विशेष करून त्या महिलांसाठी आहे ज्या महिला शहरात आणि ग्रामीण भागात राहतात आणि त्यांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे. या योजनेअंतर्गत सरकार ज्या महिला पात्र आहेत त्यांना फ्री शिलाई मशीन देते यामुळे महिलांना बाहेर कुठेही न जाता घरी बसून शिलाई काम करता येते यासाठी महिला अर्ज करू शकतात.

Read Also: लाडक्या बहिणींला सरकार देणार ₹1500 प्रति महिना, खात्यात पैसे कधी येणार ते लगेच जाणून घ्या

डिजिटल पद्धतीने अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी महिला ऑनलाईन अर्ज करू शकतात. ज्या महिला इच्छुक आहेत, त्यांनी सरकारी पोर्टल वर जाऊन आपला मोबाईल नंबर टाकावा मग वेरिफिकेशन साठी त्यांना OTP येईल. त्यानंतर फॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती भरावी लागेल आधार कार्ड, बँक पासबुक, आय प्रमाणपत्र अपलोड करावे. फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्ज नंबर मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमचा स्टेटस ट्रॅक करू शकता.

निष्कर्ष: अशाप्रकारे महिलांसाठी फ्री शिलाई मशीन ही योजना एक सुवर्णसंधी आहे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकता. आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group