Gold Rate आज ढासळले! युद्ध थांबलं आणि सोनं स्वस्त झालं! आजचे दर पाहून लगेच खरेदी कराल

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

Gold Rates : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम आपल्या बाजारावर होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शस्त्रसंधीमुळे सोनं स्वस्त झालंय. त्यामुळे सोनं खरेदी करायचे असेल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगलाच अस म्हणाव लागेल.जाणून घेऊ सोन्याच्या दरात एवढी घसरण झाली तरी कशी..?

Gold Price Today मुंबई पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पाश्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर वाढले होते. अखेर इस्त्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. इराण आणि इस्त्रायल संघर्ष थांबल्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाला आहे. सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 91550 रुपये इतका आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 99870 रुपये इतका आहे. या प्रमाणं चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीचे दर घसरुन 100900 रुपयांवर आहेत.

इजरायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गोल्ड फ्युचर्सचे दर 1 लाख रुपयांवर गेले होते. त्यामध्ये घसरण होऊन ते 98163 रुपयांवर पोहोचले आहेत. एमसीएक्सवर चांदीच्या वायद्यांचे दर 105962 रुपयांवर आहेत. काही दिवसापूर्वी पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पाश्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर वाढले होते. अखेर इस्त्रायल आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे आणि इराण आणि इजरायल संघर्ष थांबल्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाला असून सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत.

का झाली असेल सोन्याच्या दरात घसरण?

आता इराण-इस्त्रायलमध्ये शांतीचा करार झाला आहे, त्यामुळे बाजार स्थिर वाटू लागलाय.जगात जेव्हा कुठेही युद्ध किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार सोन ही सुरक्षित मालमत्ता म्हणून घेत असतात. परिणामी, सोन्याची मागणी काहीशी कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला.

आपल्याकडे सोन्याला आर्थिक आणि सांस्कृतिक कारणांमुळं महत्त्वाचा मान आहे. आपल्याकडे लग्नसराई किंवा सणांच्या काळात सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. याशिवाय गुंतवणुकदार चांगला पर्याय म्हणून देखील सोन्यात गुंतवणूक करतात. महागाई किती झाली असली तरी सोन्यातील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळतो. जर तुम्ही दागिने घेण्याचा किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हा योग्य काळ आहे. युद्धाचा धोका टळल्यामुळे बाजार स्थिर आहे आणि याचा फायदा ग्राहकांनी जरूर घेतला.

निष्कर्ष: अशाप्रकारे तुम्ही जर सोने खरेदीचा विचार करत असाल तर सोन्याचे दर कमी झाले आहेत तर तुम्ही खरेदी करू शकता.हीच ती उत्तम वेळ आहे.आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group