रेट्रो लुक आणि मॉडर्न फीचर्ससह Jawa 42, एक परफेक्ट रायडिंग पार्टनर!

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

Jawa 42: ही पहिल्या नजरेतच दुसऱ्या बाईक पेक्षा वेगळी दिसून येते. याचा भारतीय रस्त्यावर रेट्रोबायक्स मधील क्रेस आजही कमी झाला नाही.याची क्लासिक डिझाईन आजच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या बरोबर जुळते, तर त्याचा अलगच लोक समोर येतो.ही सहा रंगांमध्ये येणारी सगळ्यात वेगळी बाईक जी ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार घेता येते.आपण आज पाहणार आहोत याचे फीचर्स आणि यामध्ये काय खास आहे.

कमी खर्चात जास्त मजा

जर आपण याच्या इंजिन बद्दल पाहिलं तर Jawa 42 मध्ये 294.72cc चा सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजन दिला गेला आहे. 27.32 PS ची पावर आणि 26.84 Nm चा टॉर्क जनरेट हा इंजन 6 स्पीड गियर बॉक्स बरोबर येतो जो स्मूथ गिअर शिफ्टिंग चा अनुभव या बाईचा परफॉर्मन्स शहरातले ट्रॅफिक ते रिकाम्या हायवे रोडवर चांगली प्रदर्शन करते.

Jawa 42

जर याच्या माइलेज बद्दल पाहिलं तर ही बाईक 33 ते 37 किलो मीटर प्रति लीटर चे मायलेज देऊ ही क्रूज बाईक असण्याशिवाय जास्त चांगली समजली याचा टॉप स्पीड 130 ते 140 किमी तास पर्यंत आहे जे रायटिंग चे चाहते आहेत त्यांच्यासाठी एक चांगला अनुभव आहे.

मॉडर्न जगाची टेक्नॉलॉजी बरोबर लैस

जर याच्या मॉडर्न फीचर्स वर नजर टाकली तर याला जुनी बाईक पेक्षा वेगळे यामध्ये डिजिटल-एनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक स्टार्ट, एलईडी टेल लाइट, आणि साइड स्टैंड इंजन कट ऑफ इत्यादी फीचर्स दिले आहेत जे बाईकवर बसणाऱ्याला सुरक्षित याचबरोबर यामध्ये डुअल चैनल ABS पण दिला आहे जो ब्रेक ते लावण्याच्या वेळी कंट्रोल देतो.

Read Also: फक्त ₹1 लाखात दमदार इलेक्ट्रिक स्कूटर! Bounce Infinity E1 ची फीचर्स, परफॉर्मन्स आणि किमती

प्रत्येक प्रवास आरामदायक

बाइक च्या फ्रंट मध्ये टेलीस्कोपिक फोर्क आणि रियर मध्ये गैस कैनिस्टर ट्विन शॉक एब्जॉर्बर सस्पेंशन पाहायला हे खराब रस्त्यांनाही सुखकर ब्रेकिंग सिस्टमच्या फ्रंट मध्ये डिस्क आणि रियल मध्ये डिस्क किंवा ड्रम चे पर्याय मिळतात. ही एक रायडर फ्रेंडली बाईक आहे,जी प्रवासाला आरामदायक बनवते. याची सीटिंग पोझिशन पण खूप आरामदायक आणि संतुलित आहे ज्यामुळे पाठीवर दबाव येत नाही आणि तुम्ही न थकता तुमचा प्रवास पूर्ण करू शकता.

किमतीमध्ये दम आणि वैरिएंट्स मध्ये निवड

Jawa 42

जर किमती बद्दल सांगायचं तर ही एक्स शोरूम मध्ये लगभग ₹1.98 लाख पासून सुरू होते आणि ₹2.30 लाख पर्यंत ही बाईक दोन वेरीएंट्स मध्ये येते ज्यामध्ये सिंगल चैनल एबीसी आणि दूसरा डुएल चैनल एबीसी, याचे दोन्ही वेरियंट आपल्या सेगमेंट मध्ये चांगले परफॉर्मन्स करतात.

डिस्क्लेमर:जर तुम्ही अशीच एक बाईक पाहू इच्छित असाल, जी रेट्रो हवी आणि आतून पूर्ण पणे मॉडर्न फीचर्स आणि आधुनिक टेक्निक ची लैस केलेली तर Jawa 42 तुमच्यासाठी एक चांगली निवड असू शकते.

ही बाई त्या लोकांसाठी आहे ,जे क्लासिक बाईक चे चाहते आहेत ,परंतु त्यांना आजच्या काळात तील परफॉर्मन्स ,सेफ्टी आणि फीचर्स पण हवे आहेत. ही बाईक खरेदी करण्याआधी यावर विचार नक्की करा.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group