Kia Sonet HTE घ्या फक्त ₹1 लाख डाऊनपेमेंटमध्ये जाणून घ्या किती लागेल मासिक EMI!

Kia Sonet HTE: जर तुम्ही पाहिली कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Kia ने आपली ही SUV खास तुमच्यासाठी बाजारात आणली आहे .कमी बजेटमध्ये एक स्टायलिश, SUV लूक असलेली आणि फीचर्सने भरलेली कार शोधत असाल, तर Kia Sonet HTE तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ही गाडी जर दिल्लीमध्ये घेतली, तर अंदाजे ₹56,000 RTO चार्जेस, ₹37,000 इन्शुरन्स आणि ₹7,000 फास्टॅग व इतर रुपये धरावे लागतील. त्यामुळे Kia Sonet HTE ची ऑन रोड किंमत सुमारे ₹9.04 लाख एवढी येते.या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सध्या सुमारे ₹8 लाख आहे.

दक्षिण कोरियन कंपनी Kia Motors कडून भारतीय बाजारात Sonet ही सब-4 मीटर SUV ऑफर केली जाते . Kia Sonet चा HTE बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार असेल, तर जाणून घ्या तुमचं तेवढे बजेट आहे का?चला तर मग,जाणून घेऊ ही गाडी आपल्याला घरी नेण्यासाठी किती खर्च येणार आणि मासिक EMI किती लागेल!

मासिक EMI आणि व्याज

तुम्हाला EMI आणि एकूण कर्जावर किती व्याज याचा तपशील

  • तपशील रक्कम -(₹ मध्ये)
  • कारची एक्स-शोरूम किंमत- 8,00,000 आहे
  • डाऊन पेमेंट- 1,00,000 आहे
  • ऑन रोड किंमत- 9,04,000 आहे
  • कर्ज रक्कम -8,04,000 आहे
  • व्याजदर -(7 वर्षांसाठी) 9% वार्षिक
  • मासिक- EMI 12,940 भरावा लागेल
  • एकूण व्याज रक्कम -2,82,000 होईल
  • कारचा एकूण खर्च -11,86,000 आहे

या गाड्यांशी होतो Sonet चा सामना

Kia Sonet HTE
  1. Nissan Magnite
  2. Renault Kiger
  3. Kia Syros
  4. Skoda Kylaq
  5. Mahindra XUV 3XO
  6. Maruti Brezza
  7. Tata Nexon
  8. Hyundai Venue

Kia Sonet ही सब-4 मीटर SUV सेगमेंटमध्ये स्पर्धा करत आहे. तिचा थेट वरील खालील SUV गाड्यांशी होतो. पण Kia Sonet ही स्टायलिश लुक्स, फीचर्स आणि ब्रँडवर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय आहे .ह्या सर्व गाड्या त्यांच्या किमती, वैशिष्ट्ये आणि ब्रँड व्हॅल्यूमुळे एकमेकांशी स्पर्धा करत आहेत.

निष्कर्ष: गाडी खरेदी करण्यापूर्वी अधिकृत शोरूम किंवा बँकेशी संपर्क साधावा.वरील लेखात दिलेली माहिती ही उपलब्ध असलेल्या अंदाज किंमतींवर आधारित आहे. वास्तविक किंमती, व्याजदर व इतर शुल्क हे बँक व शहरानुसार वेगवेगळे असू शकतात. आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment