Ladki bahin yojana update: लाडक्या बहिणींला सरकार देणार ₹1500 प्रति महिना, खात्यात पैसे कधी येणार ते लगेच जाणून घ्या

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

Ladki bahin yojana:महिलांना सक्षम बनवणे हे सरकारने महिलांच्या हक्कासाठी उचललेलं पाऊल खरंच आनंददायी आहे. ही योजना म्हणजे त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या एक नवा टप्पा आहे. महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना थोडासा का होईना आर्थिक हातभार लागणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी या संधीचा लवकरात लवकर लाभ घ्यावा

Ladki bahin yojana New Update

जून महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे,योजनेतील महिला लाभार्थ्यांना जून महिन्याचे 1500 रुपये सोमवारपासून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्य सरकार दर महिन्याला 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा करत असते.

Read Also: PM किसान 20वा हप्ता लवकरच खात्यात, जानून घ्या संपूर्ण अपडेट!

काही अडचणींमुळे राज्य सरकार जून महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी थांबले होते पण अखेर पावसाळी अधिवेशन चालू होत असल्याने विरोधक सरकारला लक्ष करतील या भीतीने राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी रविवारी 3600 कोटी रुपये महिला व बालकल्याण खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. म्हणून आता जून महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील.

निष्कर्ष: सरकारच्या या छोट्याशा मदतीने लाडक्या बहिणींना स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी आणि छोट्या व्यवसायासाठी मदत होते.आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group