CBSE चा मोठा निर्णय: 2026 पासून 10वीची परीक्षा वर्षातून 2 वेळा! विद्यार्थ्यांना मिळणार दुप्पट संधी आणि कमी ताण

CBSE ने विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी एक निर्णय घेतला आहे तो निर्णयाची अंमलबजावणी व्यवस्थित आणि वेळेत होण्यासाठी शाळा शिक्षक आणि पालक यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील लवचिकता ,त्यांना सुधारण्याची संधी आणि त्यांचा मानसिक दबाव कमी करण्याच्या दृष्टीने घेतला आहे.CBSE म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (Central Board of Secondary Education) 2026 पासून एक मोठा … Read more

Home Stories   Hindi   Group