Instagram Reels वर 1000 Views साठी किती पैसे मिळतात? क्रिएटर्सची कमाईची संपूर्ण माहिती
Instagram reel: सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आहे. खासकरून रील्स या फिचरमुळे छोटे व्हिडिओज तयार करणारे क्रिएटर्स खूप प्रसिद्ध होत आहेत. अनेकांना हे समजत नाही की इन्स्टाग्रामवर 1000 व्यूज साठी किती पैसे मिळतात. खरोखर पाहता, इन्स्टाग्रामवर व्यूजमुळे थेट पैसे मिळत नाहीत, पण यामुळे तुमचा कंटेंट जास्त लोकांपर्यंत पोहचतो आणि ब्रँड डील्सच्या संधी निर्माण … Read more