खुशखबर! लाडक्या बहिनींन्ना एकाच वेळी ₹4500 मिळण्याची शक्यता, Ladki Bahin Maharashtra 4500 Update

Ladki Bahin Maharashtra 4500 Update: महाराष्ट्रात सध्या महिलांसाठीच्या योजनांमध्ये सर्वाधिक चर्चा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना याबाबत होत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये अस्वस्थता होती. आता सरकारशी संबंधित सूत्रांकडून समोर येणाऱ्या माहितीनुसार महिलांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. रखडलेले पैसे भरून काढण्यासाठी सरकार तीन महिन्यांची रक्कम एकाच वेळी … Read more

Home Stories   Hindi   Group