Ladki bahin Yojana पैसे बंद झालेत का? लगेच या 7 सोप्या स्टेप्स करून ₹1,500 चा हप्ता परत शुरू करा
Ladki bahin Yojana: महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पण अलीकडे अनेक लाभार्थिनींना पैसे मिळणे थांबले आहे. यामागचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर पडताळणी दरम्यान सापडलेल्या तांत्रिक चुका आणि काही अपात्र अर्ज. जर तुमचे … Read more