Ladki bahin Yojana approval list 2025: ₹1,500 मिळणार की नाही? मंजूर यादीत लगेच पहा तुमचे नाव!

Ladki bahin Yojana approval list 2025: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना आज लाखो महिलांसाठी आधार बनली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 थेट बँक खात्यात मिळतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय महिलांना मदत करणे, स्वावलंबी बनवणे हे या योजनेमागचे उद्दिष्ट आहे. सरकारने नुकतीच या योजनेची मोठी तपासणी केली असून अनेक अपात्र … Read more

Home Stories   Hindi   Group