Ladki Bahin Yojana eKYC: या चुका केल्यास थांबेल हप्ता, सरकारकडून केली महत्त्वाची सूचना

Ladki Bahin Yojana eKYC: राज्य सरकारची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू झाल्यापासून अनेक महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक दिलासा मिळत आहे. मात्र आता या योजनेबाबत एक नवा नियम समोर आला आहे. लाभार्थी महिलांना आपली eKYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर ही प्रक्रिया ठरलेल्या वेळेत पूर्ण झाली नाही, तर संबंधित महिलांचा … Read more

Home Stories   Hindi   Group