Ladki Bahin Yojana Ekyc Online: मोबाईल द्वारे करा 2 मिनिटांत प्रक्रिया पूर्ण, नाहीतर बंद होईल हप्ता!
Ladki Bahin Yojana Ekyc Online: महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेत लाखो बहिणींना दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र ही मदत सुरू ठेवण्यासाठी आणि योजनेचा लाभ खात्रीने मिळावा यासाठी eKYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. eKYC म्हणजे तुमच्या आधारकार्डाशी जोडलेली बायोमेट्रिक पडताळणी जी ऑनलाइन पद्धतीने करता येते. खूपशा महिलांना अजूनही eKYC कसं करायचं, … Read more