Ladki Bahin Yojana October Installment Date Maharashtra: या दिवशी खात्यात येणार पैसे, सरकार कडून मोठा अपडेट!

Ladki Bahin Yojana October Installment Date Maharashtra: महाराष्ट्र सरकारची “लाडकी बहीण योजना” ही अनेक महिलांसाठी मोठा आधार बनली आहे. प्रत्येक महिन्याला मिळणारे ₹1,500 चे सहाय्य लाखो महिलांना आर्थिक बळ देते. पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? सरकारने सांगितले आहे की ज्या महिलांनी e-KYC पूर्ण केली आहे, त्यांनाच पुढील हप्ता मिळेल. … Read more

Home Stories   Hindi   Group