Manoj Jarange Patil Biography in Marathi: कोण आहेत मनोज जरांगे पाटील? संपूर्ण बायोग्राफी
manoj jarange patil Biography: जर तुम्हाला पण जाणून घ्यायची असेल की मनोज जरांगे पाटील कोण आहेत तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. महाराष्ट्र मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. पण 2023 मध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवली-सराठी गावातून सुरू झालेल्या आंदोलनानंतर या लढ्याला नवं रूप मिळालं आणि केंद्रस्थानी आले मनोज जरांगे पाटील. साध्या शेतकरी कुटुंबातून … Read more