Meta Vibes: सोशल मीडियावर धमाका! चुटकीसरशी बनवा AI व्हिडीओ, जाणून घ्या पूर्ण A ते Z माहिती
Meta Vibes: सोशल मीडियावर आता धुमाकूळ होणार आहे. मेटाने ‘Vibes’ नावाचा एक नवा AI व्हिडीओ फीड लाँच केला आहे, ज्यामध्ये फक्त AI ने तयार केलेले व्हिडीओ दिसतील. हा प्लॅटफॉर्म Meta AI अॅप आणि मेटाच्या वेबसाइटद्वारे उपलब्ध आहे. वापरकर्ते येथे फक्त पाहत नाहीत तर AI च्या मदतीने स्वतःचे व्हिडीओ तयार करू शकतात आणि त्यांना रीमिक्सही करू … Read more