pm kisan 20th installment date: PM किसान 20वा हप्ता लवकरच खात्यात, जानून घ्या संपूर्ण अपडेट!
pm kisan 20th installment date: आता सर्वांना उत्सुकता आहे 20 वा हप्ता कधी जमा होणार? आणि पती-पत्नी दोघांनाही हा लाभ मिळतो का?ही रक्कम ₹2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.भारत सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 ची थेट आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 19 हप्ते … Read more