pm kisan beneficiary list 2025: २०वी हप्त्याची रक्कम खात्यात आली का? नाव कसे तपासाल?

pm kisan beneficiary list 2025: देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan Yojana) अंतर्गत २०वी हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून जारी करण्यात आला आहे. या वेळी ९.७ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ₹२,००० ची रक्कम जमा करण्यात आली. केंद्र सरकारकडून चालवल्या … Read more

Home Stories   Hindi   Group