SMAM Tractor Subsidy: महिलांना मिळणार ट्रॅक्टरवर ५०% अनुदान, जाणून घ्या योजना

SMAM Tractor Subsidy: शेतीत महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढतो आहे आणि त्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. Sub-Mission on Agricultural Mechanization (SMAM) योजनेअंतर्गत महिलांना ट्रॅक्टरसह विविध कृषी यंत्रांवर ५०% अनुदान दिलं जात आहे. म्हणजेच, महिला शेतकरी आता केवळ अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी करू शकतात. तर काय आहे ही योजना चला तर मग सविस्तर … Read more

Home Stories   Hindi   Group