महाराष्ट्र महिला Tourism Loan Scheme 2026, 15 लाख पर्यंत Interest-Free Loan महिलांसाठी
Tourism Loan Scheme 2026: महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी आई महिला पर्यटन उद्यम योजना (AAI Scheme) राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय सुरू किंवा वाढवण्यासाठी रूपये १५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळण्याची सुवर्णसंधी दिली जाते जी त्यांच्या आर्थिक भविष्यासाठी एक मोठा बदल ठरू शकते. पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकतेला चालना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून … Read more