Vida V2 इलेक्ट्रिक स्कूटरची धडाकेबाज एंट्री, फक्त ₹96,000 मध्ये 165 किमीची रेंज आणि स्मार्ट फीचर्स!

Hindi News Join Now
Marathi News Join Now
Telegram Group Join Now

Vida V2: दिवसाची सुरुवात आनंदाने करावी आणि प्रवास गतीने करावा, स्वच्छ आणि शांत हीच इच्छा आजच्या शहरी जीवनात प्रत्येकाची आहे. Hero ने तुमच्यासाठी Vida V2 स्कूटर आणून तुमची इच्छा पूर्ण केली ही स्कूटर पर्यावरणाला पूरक नाही तर आपल्या दररोजच्या प्रवासाला आनंददायी आणि स्मार्ट बनवते. चला तर मग जाणून घेऊ या स्कूटरमध्ये कोणते फीचर्स , रेंज आणि किंमत याबद्दलची माहिती.

परफॉर्मन्स आणि रेंज व शहरी जीवन

तुम्ही थोड्याच वेळात स्कूटर चार्जिंग करून प्रवास करू शकता यासाठी फास्ट चार्जिंग चा सपोर्ट दिला आहे.Vida V2 मध्ये 3.44kWh ची रिमूवेबल बॅटरी दिली असून, जी एकाच चार्जमध्ये सुमारे 165 किमी पर्यंत रेंज देते.दररोजच्या वापरासाठी ही रेंज भरपूर झाली.तुम्ही ऑफिसला जात असाल, कॉलेजला जात असाल, Vida V2 तुमच्यासोबत अगदी योग्य चालते.

Vida V2

स्मार्ट फीचर्स, क्रूझ कंट्रोल, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, आणि कीलेस स्टार्टसारख्या सुविधा तुमच्या रोजच्या प्रवासाला अधिक सोयीच बनवतात यासाठी Hero ने Vida V2 डिझाइन करताना केवळ स्टायलिश लुक्सवर भर दिला नाही, तर रोजच्या वापरात येणाऱ्या प्रत्येक सोयी-सुविधांवरही विशेष लक्ष दिलं आहे. तसेच 7-इंचाचा डिजिटल टचस्क्रीन डिस्प्ले आहे, ज्यात नेव्हिगेशन, कॉल/मेसेज अलर्ट्स आणि स्कूटरची माहिती एकाच ठिकाणी आपल्याला पाहता येते

Vida V2 स्कूटर किंमत

स्कूटर ऑनलाइन आणि Vida च्या अधिकृत डीलरशिपवर उपलब्ध आहे.Vida V2 स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ₹96,000 पासून सुरू होते. विविध राज्यांतील सबसिडी नुसार ही किंमत अधिक कमीही होईल.ही स्कूटर फक्त तांत्रिक दृष्टिकोनातून नाही, तर भावनिक दृष्टिकोनातूनही ग्राहकांशी जोडली जात आहे.

निष्कर्ष: ज्यांना कमी मेंटेनन्स आणि कमी खर्चात चालणारी स्कूटर हवी आहे त्यांच्यासाठी Vida V2 स्कूटर आहे. यामुळे शहरी प्रदूषण कमी होईल. पेट्रोलवर अवलंबून न राहता पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे नेणारा हा स्कूटरचा प्रवास खरंच प्रेरणा देतो. आमच्या अशाच लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम आपण व्हाट्सअप वर व टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment

हिंदी में सुने
Home Stories   Hindi   Group