लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले? या स्टेप्स ने बंद हप्ता पुन्हा सुरू करा, Ladki Bahin Yojana Latest Update

Ladki Bahin Yojana Latest Update: राज्यातील हजारो महिलांना सध्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत मिळणारा ₹1500 चा हप्ता थांबल्याचा अनुभव येत आहे. अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे येणे अचानक बंद झाले असून त्यामागे Aadhaar Bank Linking, e-KYC आणि DBT Verification ही प्रमुख कारणे समोर येत आहेत. शासनाने अलीकडेच लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू केली … Read more

Home Stories   Hindi   Group